Maharashta | शिल्लक ऊस गाळपाचा प्रश्न कायम | Sakal|

राज्यातील साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत विक्रमी १२२० लाख टन ऊसगाळप केले. मात्र, अजून ८० लाख टन उसाचे गाळप करण्याचे आव्हान कायम आहे. मराठवाड्यात ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे गाळप पूर्ण झालेल्या कारखान्यांचे हार्वेस्टर्स मराठवाड्यात पाठविण्याचे नियोजन सुरु आहे.

#Sakal #Maharashtra #Sugarcane #Marathwada #Marathinews